Date: 20/12/2025
प्रति,
माननीय CEO साहेब,
पुणे जिल्हा परिषद,
पुणे.
विषय:- केरळ शैक्षणिक सहल संदर्भात माहिती.
माननीय प्राचार्य,
केरळ शैक्षणिक सहलीचा संक्षिप्त सारांश:
ही सहल तीन दिवसांची असून पुण्याहून त्रिवेंद्रम रेल्वेने प्रवास सुरू होतो. सहलीत थेट त्रिवेंद्रम, कन्याकुमारी आणि त्या आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांची भेट दिली जाते. प्रमुख स्थळांमध्ये पद्मनाभस्वामी मंदिर, कनकाकुन्नू राजवाडा, सुचिंद्रम मंदिर, विवेकानंद शिला, शंकुमुखम आणि कोवालम बीच यांचा समावेश आहे. सहलीत बस आणि निवासाची सोय तसेच स्थानिक केरळ जेवण यांचा समावेश आहे.
ही सहल विद्यार्थीसाठी केरळची संस्कृती, इतिहास आणि निसर्ग यांचा अनुभव घेण्याचा एक उत्तम शैक्षणिक प्रवास आहे.
त्रिवेंद्रमः प्राणी संग्रहालय आणि कनकाकुन्नू पॅलेस, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, शंकुमुखम, कोवालम बीच, इ.
पद्मनाभपूरम पॅलेस – त्रिवेंद्रम
कन्याकुमारीः सुचिंद्रम मंदिर, कन्याकुमारी, विवेकानंद शिला, सूर्यास्त, गांधी म्यूजियम, भगवती अम्मा मंदिर
सहल फी:- ₹ ८५००/- प्रत्येकी
What is included in the tour
- समाविष्ट केलेली बाबी:
- प्रवास/ वाहतूक: पुणे ते त्रिवेंद्रम आणि परतीचा स्लीपर ट्रेनने. स्थानिक प्रवास बसने.
- निवास: ट्रिपल/क्वाड शेअरिंग हॉटेल, अतिरिक्त गादीसह.
- जेवण: मुक्कामादरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण, रेल्वे मध्ये दुपारचे व रात्रीचे जेवणचा समावेश.
- ठिकाणांचे दर्शन कार्यक्रमानुसार
- ट्रिप कॅप्टन सतत सोबत.
- टोल, पार्किंग शुल्क, ड्रायव्हरचे भत्ता.
- वैद्यकीय व यांत्रिकी बॅकअप.
- सर्व आवश्यक परवानगी.
- प्राथमिक उपचार किट.
- प्रवासी विमा
What is NOT included in the tour
- Any Private Expenses
- Tips


